१. ग्राहक नोंदणी
ग्राहक तुमच्या केंद्रावर येईल. तुम्ही ग्राहकाची माहिती आणि कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा.
२. हब प्रोसेसिंग
आमची तज्ज्ञ टीम तुमचे अर्ज तपासेल आणि ते अधिकृत सरकारी पोर्टलवर वेगाने प्रोसेस करेल.
३. प्रमाणपत्र वितरण
काम पूर्ण झाल्यावर, मंजूर झालेले प्रमाणपत्र थेट तुमच्या डॅशबोर्डवर PDF स्वरूपात मिळेल.
४. तुमची कमाई
तुम्ही ग्राहकाकडून ठरलेली फी घ्या. आमच्यासोबत तुम्हाला प्रत्येक अर्जामागे आकर्षक मार्जिन मिळेल!
🌟 अतिरिक्त कमाईची संधी: 'टास्क बोर्ड' (Task Board)
आमच्या 'टास्क अलॉटमेंट' सुविधेद्वारे ॲडमिन तुम्हाला इतर ग्राहकांचे किंवा केंद्रांचे अर्ज (उदा. शॉप ॲक्ट, उद्यम आधार) प्रोसेस करण्यासाठी देतील. तुम्ही तुमच्या डॅशबोर्डवरून हे काम स्वीकारून (Claim Task) पूर्ण केल्यास ठरलेले कमिशन थेट तुमच्या वॉलेटमध्ये जमा केले जाईल!